शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

सासरबुवा!

WD
भैय्यीणी आपल्या नवरयाला आपल्या हुशारीच कौतुक सांगत होती,
भैय्यीणी : आज अंघोळ झाल्यावर मी टॉवेल गुंडाळून बाहेर आले तो पाहते तर काय, सासरेबुवा पुढ्यात उभे,
नवरा : अरे बापरे, मग? तू काय केलंस?
भैय्यीणी : मी पण हुशार, लगेच अंगावरचा टॉवेल सोडला आणि डोक्यावर पदर म्हणून घेतला,
शेवटी सासरबुवा आहेत न .....