Widgets Magazine
Widgets Magazine

क्रिस्पी बांगडा फ्राय

साहित्य: 4 बांगडे, हळद, तिखट, मीठ, 2 चमचे रवा, 2 चमचे तांदळाचे पीठ, 2 चमचे कोकमाचे आगळ, तेल.
कृती: हळद, तिखट, मीठ आणि कोकमाचे आगळ एकत्र करून चिरा दिलेल्या बांगडयास 15-20 मिनिटे लावून ठेवा. रवा, तांदळाचे पीठ, हळद, तिखट, मीठ एकत्र करून याचे सुके मिश्रण बांगडयास लावा. नॉन स्टीक तव्यावर तेलाने क्रिस्पी होयपर्यंत शेलो फ्राय करून घ्या. कांद्याचे काप आणि लिंबूबरोबर सर्व्ह करा.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :