testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भरवां अंडी

साहित्य:
चार उकडलेली अंडी, 2 चिरलेले कांदे, एक चमचा लिंबाचा रस, हळद, तिखट, गरम मसाला, दोन चमचे ओले खोबरे, कोथिंबीर, मीठ.
कृती: ‍तुपावर चिरलेला कांदा कळसा, त्यात खोबरे, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ, लिंबाचा रस टाकून एकत्र करा. मसाला गार होऊ द्या. उकडलेल्या अंडीला उभ्या बाजूने चिरा द्या. मिश्रर त्यात भरा. पॅनमध्ये तूप टाकून अंडी ठेवा आणि वाफ काढा.


यावर अधिक वाचा :