Widgets Magazine
Widgets Magazine

खडा मसाला चिकन

वेबदुनिया|
कढाईत तेल गरम करून कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा. आलं व लसून टाकून दोन मिनिटं चांगलं फ्राय करावे. त्यानंतर सर्व प्रकारचा खडामसाला बारीक न करता तेलात परतून घ्यावा. चवीनुसार मीठ टाकावे. त्यानंतर चिकनचे लहान केलेले तुकटे त्यात टाकावे. चांगले फ्राय करून झाल्यानंतर पाणी टाकून 40 ते 50 मिनिट मंद आंचेवर शिजवावे. जेव्हा चिंकन शिजून जाईल तेव्हा त्यातील पाणी काढून घ्यावे, ते पाणी तुम्ही सूप म्हणूनही सर्व्ह करू शकता. सजविण्यासाठी त्यावर कोथिंबिर, टोमॅटो, काकडीच्या गोल चकत्या ठेवू शकतात.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :