शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By

कोळंबी रस्सा

साहित्य: 1 वाटी सोललेली कोळंबी, 1 वाटी ओला वाटाणा, 1 बटाटा, 1 टोमॅटो, 1 वाटी ओले किंवा सुके खोबरे, 1 कांदा बारीक चिरून, अर्धा कांदा उभा चिरलेला, 2 चमचे तेल, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, मीठ, गरभ मसाला.
 
कृती: कोळंबीला तिखट, मीठ, हळद लावून थोडा वेळ ठेवावे. थोड्या तेलावर खोबरे, कांदा भाजून वाटून घ्या. नंतर तेलात उरलेला कांदा घाला व चांगला परता. नंतर कोळंबी व वाटाणा घाला. पाणी घालून शिजवा. त्याच टोमॅटोच्या फोडी घाला. सर्व पदार्थ शिजले की त्यात टोमॅटो व वाटाणा घाला. आवडीप्रमाणे रस्सा ठेवा.