testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हंडी मीट

वेबदुनिया|
साहित्य : अर्धा किलो मटण, 4-5 कांदे बारीक चिरलेले, 1 टोमॅटो, 1/2 कप दही, 2 लवंगा, 2 मोठी वेलची, 2 काड्या कलमी आणि 2 पानं तेजपान, 1 लहान चमचा जिरं, 1 लहान चमचा धने पूड, 1 लहान चमचा तिखट, 1 लहान चमचा गरम मसाला, 1 लहान चमचा आलं लसूण पेस्ट, 2-3 मोठे चमचे तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती : एका जाडसर भांड्यात तेल गरम करावे. त्यात खडा मसाला व कांदे घालावे. कांदे चांगल्याप्रकारे परतून घ्यावे नंतर त्यात धुऊन स्वच्छ केलेले मटण, मीठ, जिरं व धनेपूड घालावी. आता झाकण लावून 8-10 मिनिट शिजवावे. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेले टोमॅटो, तिखट आणि फेटलेले दही घालून चांगल्याप्रकारे एकजीव करून त्यात अडीच कप पाणी घालावे व झाकण लावून शिजत ठेवावे. जेव्हा पूर्णपणे शिजून जाईल तेव्हा वरून गरम मसाला घालून पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करावे.


यावर अधिक वाचा :

यंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही

national news
केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...

आता दारूच्या बाटलीवर आरोग्य इशारा छापणे अनिवार्य

national news
पुढील वर्षापासून दारूच्या बाटलीवर एक आरोग्य इशारा छापणे अनिवार्य होणार आहे. सदरचा इशारा ...

आगामी वर्षात पाऊसामुळे नुकसान वाढणार

national news
पूर, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भविष्यवाणी ...

व्हॉट्सअॅप चॅटचा झाला वाद, केली तरुणाची हत्या

national news
राहुरी तालुक्यातील वळण मांजरी येथे व्हॉट्सअॅपवर चॅटच्या वादातून तरुणाची हत्या झाली आहे. ...

ATM हून पैसे काढताना आपण करत असाल या चुका तर सावध व्हा

national news
बँकेच्या महत्त्वपूर्ण सुविधांमधून एक ATM आहे. ही अशी सुविधा आहे ज्यात 24 तास पैसा काढता ...