Widgets Magazine
Widgets Magazine

मटण चाप

वेबदुनिया 

mutton chop
साहित्य : ६ मटण चाप, २ अंडी, अर्धी वाटी रवा, आले, लसून, कोथिंबीर, ४ हिरव्या मिरच्या, तेल, हळद, १ चमचा तिखट, चवीपुरते मीठ.

कृती : प्रथम चाप हळद मीठ लावून वाफवून घेणे. आले, लसून, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या एकत्र वाटून त्याची पेस्ट करून घेणे. चापला पेस्ट लावून साधारण एक तास ठेवणे. नंतर एका बाऊलमध्ये अंडी फेसून घेणे त्यामध्ये चवीपुरते मीठ घालणे. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करा. एक-एक चाप तिखट मिक्स केलेला रवा व फेसलेल्या अंडय़ामध्ये बुडवून तेलामध्ये तळून घ्या. कुरकुरीत आणि गरमागरम सव्‍‌र्ह करा.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खाद्य संस्कृती

news

साबुदाण्याच्या पुर्‍या

सर्वप्रथम बटाटे आणि साबुदाण्याला मॅश करून शिंगाड्याच्या पिठात चांगल्या प्रकारे मिक्स करून ...

news

काय आपणही चहा बनवल्यानंतर फेकून देता चहा पत्ती?

दिवसातून किमान दोनदा तरी प्रत्येकाच्या घरात चहा बनतो. अनेक लोकांकडे याहून अधिक वेळा. ...

news

वरणाला टेस्टी बनवण्याचे काही बेस्ट टिप्स

तुम्ही रोजच वरण बनवता पण याची चव काही खास नसेल तर प्रयोग करा ही पद्धत ज्याने याच्या ...

news

मटाराची (ग्रीन पीस) टेस्टी बर्फी

सर्वप्रथम मिक्सरमध्ये हिरवे मटार आणि पाणी घालून त्याला बारीक वाटून घ्यावे. नंतर नॉन स्टिक ...

Widgets Magazine