testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विस्फोट

शशीन् वरधावे

वेबदुनिया|

वेदना आता वर्तमानाची काळजाला हेलावून गेली
यादवी दृष्ट तांडवाची आता भोगण्या सत्यांत आली ।। धृ।।

भंगल्या विश्वात अमुच्या सांडलेले हे श्वास राहिले
पसरलेल्या ताटात आता पुन्हा भुकेले घास राहिले
निष्पाप जनतेच्या जीवांची क्षणांत एका राख झाली
यादवी दृष्ट तांडवाची अता भोगण्या सत्यांत आली ।।1।।

कलीयुगाचे दाहक निखारे राखेतच विझले, मिटलेक्रूर धर्मांधांस पुसा त्यांनी किती निष्पाप जीव घेतले
सामान्य जिवनांची आस जळताना आम्ही पाहीली
यादवी दृष्ट तांडवाची आता भोगण्या सत्यांत आली ।।2।।

बेशरम शासनाची कोणी अन् कशी शाश्वती द्यावी
पुन्हा पुन्हा ह्या भूमीवरी स्फोटांची मालिका घडावी
अराजकतेच्या ज्वलंत रुपाची आम्हा प्रचिती आलीयादवी दृष्ट तांडवाची अता भोगण्या सत्यांत आली ।।3।।


यावर अधिक वाचा :

'ती' ऐतिहासिक भेट रद्द

national news
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ...

राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी,अधिकारी ३० मे ला संपावर

national news
राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी ३० मे रोजी संप पुकारला आहे. भारतीय बँक ...

आयपीएलची फायनल फिक्स असल्याचा दावा

national news
आयपीएलचा दुसरा एलिमिनेटर सामना होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या ...

डास पळवा केवळ 2 मिनिटात

national news
मुंबई : मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार ...

माझा विजय हा छगन भुजबळ यांच्यामुळे शक्य - नरेंद्र दराडे

national news
माझा विजय हा छगन भुजबळ यांच्यामुळे शक्य झाला आहे अशी कबुली स्वतः स्थानिक स्वराज्य ...