testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

समजुत

सौ. स्वाती दांडेकर

girl
वेबदुनिया|
ND
परतव नेत्रां मधले पाणी
कटाक्षाने कठोरपणे
कमजोर करतील तुला हे
तुझे मन व्याकुल करतील हे
घायाळ मन बरसेल पुन्हा
नेत्रां मधल्या अश्रुंनी
म्हणुनच परतव नेत्रां मधले पाणी ।।1।।

तळमळ तुझ्या हृदयाची
न कोणाला कळली आजवरी
उमडतील अस्वस्थ भावना पुन्हानेत्रां मधल्या अश्रुंनी
म्हणुनच परतव नेत्रां मधले पाणी ।।2।।

हिरवणीचा रस्ता सोडुन
कठीण मार्ग आक्रमिला आपल्या साठी
जीवन ज्योत तेवली दुसर्‍याची
रूतलेले काटे बोचतील पुन्हा
नेत्रां मधल्या अश्रुंनीम्हणुनच परतव नेत्रां मधले पाणी ।।3।।

पग-पग करूनी संपत चालली
आता यात्रा ही जीवनाची
कडु-गोड आठवणीची झाली मनात दाटी
एक एक करूनी वाहतात अश्रुंच्या रूपानी
अश्रुंनी दिसते विश्व अंधुक से
पुसीन नेत्रांतले अश्रुआणुन स्मित हास्य वदनी ।।4।।


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

पुरुषांपेक्षा स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त होतो, याचे ...

national news
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त असतो. याचे कारण त्यांचे दुहेरी जीवन ...

मधुमेह आणि लठ्ठपणा दूर करेल आंब्याच्या पानांचा चहा

national news
एक संशोधनाप्रमाणे आंब्याच्या पानांमधून काढलेल्या अर्कने मधुमेहाचा नैसर्गिक उपचार संभव ...

पाच प्रकारचे मीठ असतात, आरोग्यानुसार जाणून घ्या कोणते मीठ ...

national news
कोणता मीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि कोणते हानिकारक आहे ते आता स्वत: निवडा. असे म्हटले ...

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नियमित चाला

national news
वृद्धासांठी एक खुशखबर आहे. ज्या वृद्धांना विस्मृती किंवा स्मृतीभ्रंषाचा आजार आहे, त्यांना ...

क्रिसमस विशेष : 10 प्रकारच्या डिलीशियस केक

national news
ख्रिसमसवर अनेक प्रकारच्या केक तयार करण्यात येतात. आम्ही तुम्हाला सांगत आहोत काही खास ...