गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

अभिमन्यु

- स्वाती दांडेकर

मी अभिमन्यु
अभिमन्यु म
संसारातल्या व्युहात
शिरले अजाण पणे
व्युह छेदन न करता आले
आत आत गुरफटतच गेले
कर्तव्य, त्याग, भावनांच्या
व्युहात अडकुन राहीले म
कर्तव्याची साथ घेऊनी
मी पुढे-पुढे चालत आहे
चालत चालत थकेन मी
निष्प्राण अभिमन्यु मी