testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

प्रसिद्ध लेखक आसाराम लोमटे यांना ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार

aasaram lomate
Last Modified बुधवार, 21 डिसेंबर 2016 (17:29 IST)
साहित्य विश्वातील मानाचा असणारा ‘साहित्य अकादमी’ पुस्स्कार मराठीतील प्रसिद्ध लेखक आसाराम लोमटे यांना जाहीर झाला आहे. ‘आलोक’ या कथासंग्रहाला हा पुरस्काराची मिळाला आहे. येत्या 22 फेब्रुवारी 2017 रोजी साहित्य अकादमी पुरस्कारांचं वितरण होणार आहे. 1 लाख रुपये, ताम्रपत्र, शाल असं ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराचे
स्वरुप आहे. ‘इडा पीडा टळो’ आणि ‘आलोक’ या दोन कथासंग्रहांमुळे संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा लेखकांमध्ये आसाराम लोमटेंचं नाव घेतलं जात.स्तंभलेखक म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख आहे. लेखनातील ग्रामीण बोली, गावाकडच्या माणसांच्या जगण्यातील खाच-खळगे, शेतकऱ्यांची स्थिती, दिनदुबळ्यांची व्यथा आणि त्या व्यथांशी लढणारी माणसं इत्यादी आदीमुळे त्याचे लिखाण मनाला भिडते.


यावर अधिक वाचा :

#MahaBudget2018: अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे….

national news
राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर, राज्याच्या उत्पन्नापेक्षा खर्च वाढला

Budget : सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला राज्याचा ...

national news
सागरी शिवस्मारकासाठी ३०० कोटींची तरतूद बाजार समित्यांमध्ये ई- ट्रेंडिगची सुविधा

राहणे, रोहितसोबत शिकला पण भारताविरुद्ध खेळला हा भारतीय

national news
क्रिकेटचे जग हे फारच वेगळे आहे. कसे कसे रेकॉर्ड बनतात, मोडतात आणि कधी कधी असे समीकरण ...

सर्वोच्च न्यायालयाची इच्छामरणाला अखेर परवानगी

national news
लिविंग विल अर्थात इच्छामरणाला सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा ...

स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत - सावित्रीबाई फुले

national news
समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून ...