Widgets Magazine
Widgets Magazine

जब्बार पटेल यांना गदिमा पुरस्कार जाहीर

jabbar patel
Last Modified मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (10:07 IST)
यंदाचा
दिग्दर्शक यांना जाहीर झाला आहे.
गदिमांच्या ३९ व्या स्मृतीदिनीम्हणजे येत्या
१४ डिसेंबर हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी दिली. गदिमाच्या पत्नी विद्या माडगूळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार वीणा तांबे यांना, गीतकार नंदेश उमप यांना चैत्रबन पुरस्कार, गायिका आर्या आंबेकरला विद्या प्रज्ञा पुरस्कार उदगीरच्या ऋतुजा कांकरेला विशेष गदिमा पुरस्कार जाहीर करण्यात आला.


यावर अधिक वाचा :