शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 21 जून 2014 (15:48 IST)

हिंदी कवी केदारनाथ यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

भारतीय साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा  यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रख्यात हिंदी कवी, निबंधकार व कथाकार  केदारनाथ सिंह यांना शुक्रवारी(20जून) जाहीर झाला.

80 वर्षीय केदारसिंह हे हिंदी भाषेतील एक प्रमुख कवी आहेत.  दररोजच्या साध्यासोप्या गोष्टींचा प्रतिमांसाठी वापर, वाचकांच्या  मनाला थेट भिडणारा आशय  ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये  आहेत.

'अभी बिलकुल अभी', 'यहॉं से देखो' हे त्यांचे काव्यसंग्रह हिंदी आहे.