शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी साहित्य संमेलन-०८
Written By वेबदुनिया|

सारस्वतांची मांदियाळी

मराठी साहित्य संमेलनांचे आतापर्यंतचे अध्यक्ष

१. पुणे १८७८ - न्या. महादेव गोविंद रानडे
२. पुणे १८८५ - कृष्णशास्त्री राजवाडे
३. सातारा १९०५ - रघुनाथ पांडुरंग करंदीकर
४. पुणे १९०६ - वासुदेव गोविंद कानिटकर
५. पुणे १९०७ - रा. ब. विष्णु मोरेश्वर महाजनी
६. पुणे १९०८ - चिंतामण विनायक वैद्य
७. बडोदा १९०९ - कान्होबा रणछोडदास कीर्तिकर
८. अकोला १९१२ - हरि नारायण आपटे
९. मुंबई १९१५ - गंगाधरराव पटवर्धन
१० इंदूर १९१७ - गणेश जनार्दन आगाशे
११. बडोदा १९२१ - साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर
१२ मुंबई १९२६ - माधवराव विनायक किबे
१३. पुणे १९१३ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
१४. ग्वाल्हेर १९२८ - माधव श्रीहरि अणे
१५. बेळगाव १९२९ - शिवराम महादेव परांजपे
१६. मडगाव १९३० - वामन मल्हार जोशी
१७. हैद्राबाद १९३१ - ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर
१८. कोल्हापूर १९३२- सयाजीराव गायकवाड
१९. नागपूर १९३३ - नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
२० बडोदा १९३४ - नारयण गोविंद चापेकर
२१. इंदूर १९३५ - भवानराव बालासाहेब पंतप्रतिनिधी
२२. जळगाव १९३६ - माधव त्र्यंबक पटवर्धन
२३. मुंबई १९३८ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
२४. अहमदनगर १९३९ - इतिहाससंशोधक म.म. दत्तो वामन पोतदार
२५. रत्नागिरी १९४० - लोकप्रिय ललितलेखक नारायण सीताराम फडके
२६. सोलापूर १९४१ - विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर
२७. नाशिक - १९४२ आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
२८. १९४३ सांगली - श्रीपाद महादेव माटे
२९. १९४४ धुळे - भार्गवराम विट्ठल ऊर्फ मामा वरेरकर
३०. १९४६ बेळगाव - गजानन त्र्यंबक माडखोलकर
३१. १९४७ हैद्रबाद - नरहर रघुनाथ फाटक
३२. १९४९ पुणे - आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर
३३. १९५० मुंबई - महाराष्ट्रकवी यशवंत दिनकर पेंढरकर
३४. १९५१ कारवार - श्री. अनंत काकबा प्रियोळकर
३५. १९५२ अंमळनेर - प्रा. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी
३६. १९५३ अहमदाबाद - श्री. विठ्ठल दत्तत्रेय घाटे
३७. १९५४ दिल्ली - श्री. लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी
३८. १९५५ पंढरपूर - श्री. शंकर दामोदर पेंडसे
३९. १९५७ औरंगाबाद - प्रा. अनंत काणेकर
४०. १९५८ मालवण - कविवर्य अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे
४१. १९५९ मिरज - प्रा. श्रीकृष्ण के. क्षीरसागर
४२. १९६० ठाणे- काव्यविमर्शक श्री. रा. श्री. जोग
४३. १९६१ ग्वाल्हेर - सौ. कुसुमावती देशपांडे
४४. १९६२ सातारा - श्री नरहर विष्णु उर्फ काकासाहेब गाडगीळ
४५. १९६४ मडगाव- श्री विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज
४६. १९६५ सातारा - प्रा. वा. ल. कुलकर्णी
४७. १९६७ भोपाळ - डॉ. वि. भि. कोलते
४८. १९६९ वर्धा - श्री. पुरुषोत्तम शिवराम रेगे
४९. १९७३ यवतमाळ - कवी ग. दि. माडगूळकर
५०. इचलकरंजी १९७४ - पु. ल. देशपांडे
५१. कराड १९७५ - श्रीमती दुर्गाबाई भागवत
५२. पुणे १९७७ - पु. भा. भावे
५३. १९७९ चंद्रपूर - प्रा. वा. कृ. चोरघडे
५४. १९८० बार्शी - गं. बा. सरदार
५५. १९८१ फेब्रु. अकोला - गो. नी. दांडेकर
५६. रायपूर १९८१ डिसें. गंगाधर गाडगीळ
५७. अंबेजोगाई १९८३ - व्यंकटेश माडगूळकर
५८. जळगांव १९८४ - शंकरराव खरात
५९. नांदेड १९८५ शंकर पाटील
६०. मुंबई १९८८ - विश्राम बेडेकर
६१. ठाणे १९८८ - प्रा. वसंत कानेटकर
६२. अमरावती १९८९ - प्रा. के. ज. पुरोहित (शांताराम)
६३. पुणे १९९० डॉ. यू. म. पठाण
६४. रत्नागिरी १९९१ - मधु मंगेश कर्णिक
६५. कोल्हापूर १९९२ - रमेश मंत्री
६६. सातारा १९९३ - विद्याधर गोखले
६७. पणजी १९९४ - राम शेवाळकर
६८. परभणी १९९५ - नारायण सुर्वे
६९. श्री क्षेत्र आळंदी १९९६ - श्रीमती शांताबाई शेळके ७०. अहमदनगर १९९७ ना. सं. इनामदार
७१. परळी वैजनाथ १९९८ द. मा. मिरासदार
७२. मुंबई १९९९ प्रा. वसंत बापट
७३. बेळगाव २००० प्रा. य. दि. फडके
७४. इंदूर २००१ डॉ. विजया राजाध्यक्ष
७५. पुणे २००२ राजेंद्र बनहट्टी
७६. कर्‍हाड २००३ - सुभाष भेंडे
७७. औरंगाबाद २००४ प्रा. रा. ग. जाधव
७८. नाशिक २००५ प्रा. केशव मेश्राम
७९. सोलापूर २००६ मारुती चितमपल्ली
८०. नागपूर २००७ अरूण साधू