प्रत्येक स्त्री सासूला सांगू इच्छिते या 12 गोष्टी

Widgets Magazine

1. विश्वास ठेवा: कोणती गोष्ट कशी करायची हे लपवू नका. मी आपल्यासारखी सुग्रण नसली तरी मी शिकेन.
 
2. व्यक्ती म्हणून वागवा: आपल्याला आदर्श सून हवी असली तरी प्रथम मला व्यक्ती म्हणून वागणूक द्या. मग सर्व सुरळीत होईल.
3. चांगल्या सासू बना: परिपूर्ण नाही तरी चांगली सासू बनण्याचा प्रयत्न करा. स्वत:साठी इच्छित असलेली वागणूक मला द्या.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सखी

news

काजळ पसरू नये म्हणून हे करा

अनेक लोकं केवळ या कारणामुळे काजळ लावणे टाळतात की थोड्या वेळाने ते पसरू लागत आणि चेहरा ...

news

कसे असावे मॉड्यूलर किचन

सध्या मॉड्यूलर किचनची फॅशन आहे. यात तोडफोड न करता किचनला आधुनिक रूप देऊ शकता. हे स्वयंपाक ...

news

मुलं पोटात असताना लाथा का मारतात?

किती छान अनुभव असतो जेव्हा मुलं पहिल्यांदा आईचा पोटात लाथ मारतं. जरा धक्का, जरा आश्चर्य ...

news

केसांना मेंदी लावत असाल तर वाचा हे उपयोगी टिप्स

केसांना मेजेंटा रंग द्याचा असेल तर मेंदी जास्वंदीचे फूल पिसून टाका.