testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पावसाळ्यात घरातील दुर्गंधीपासून सुटका; 'ह्या' सोप्या उपायाने

bad smell
Last Modified गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (12:49 IST)
पावसाळ्यात हवेमध्ये दमटपणा असल्याने घर असो की परिसर लवकर कोरडा होत नाही. घरामध्ये ओलावा निर्माण झाल्याने दुर्गंध पसरतो. त्यामुळे घराच्या स्वच्छतेची पुरेपूर काळजी घ्यावी लागते. तुम्ही घरातील स्वच्छतेची काळजी सोबत आम्ही सांगितलेल्या टिप्सचा वापर केल्यास दुर्गंधीपासून मुक्ती मिळवाल.
फ्रीजमधील दुर्गंधी
फ्रीजमध्ये खाण्यापिण्याचे साहित्य असल्याने दुर्गंधी येत असते. फ्रीजमध्ये लिंबू किंवा पुदीना ठेवल्याने दुर्गंधी येत नाही.

कपाटातील दुर्गंधी
कपडे ठेवलेल्या कपाटात दुर्गंधी येत असल्यास चुना ठेवा.

अंड्याचा वास
भांड्याध्ये येणार्‍या अंड्याच्या वासापासून सुटका हवी असल्यास भांडे व्हिनेगरने धुवा.
दुधाचा वास
दूध ऊतू गेल्याने भांड्याचा वास येतो. इलायचीची पूड टाकल्याने कमी होतो.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

चिडे : चव दक्षिणेची

national news
तांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...

सुगंधी निलगिरीचे गुण

national news
संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.

अल्झायमरवर कॉफी हे रामबाण उपाय

national news
जसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले ...

आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे करून पाहा!

national news
आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास ...

टोमॅटोची लाल चटणी

national news
प्रथम टोमॅटो बारीक चिरून घेणे व त्यातच खजुराचे तुकडे करून घालावे. टोमॅटो व खजुराचे मिश्रण ...