testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

केसांसाठी घरगुती शॅम्पू

hair dye
वेबदुनिया|
केसांसाठी
दोन चमचे शिकेकाई पावडर, एक चमचा हिरव्या चण्याची पावडर, अर्धा चमचा मेथी पावडर एकत्र करून चांगले मिश्रण तयार करावे. केसांना लावायच्या आधी मिश्रणात अंड्याचा पांढरा बलक घालून तो केसांना शॅम्पोप्रमाणे लावाला. हा शॅम्पो केसांना लावल्यानंतर फेस येत नाही पण स्वच्छ होतात.
एक ग्लास रिठे, चार ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी हे पाण्यात कुस्करा व पाणी गाळून घ्या. या पाण्यात एक चमचा शिकेकाई पावडर मिसळून त्याने केस धुवा. केसा चमक येते.

टोनिंग लोशन
ग्लासभर पाण्यात एक मोठा चमचा लाल व्हिनेगर व चिमूटभर मीठ टाकून चांगल हालवा. या मिश्रणाने केसांच्या मुळांना हळुवार मसाज करा. एका तासाने केस धुऊन ‍नंतर विंचरल्याने केस मऊ होतात.

hair
WD
कोरड्या केसांसाठी शॅम्पू
एक ग्लास दुधात एक अंड फेटुन घ्या. मिश्रणात भरपूर फेस आल्यानंतर केसांना चांगल्या प्रकारे लावा. पाच मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनवेळा हा प्रयोग नक्की करा.

एका नारळाच्या दुधात दोन चमचे चण्याचे पीठ किंवा एक लहान चमचा शिकेकाई पावडर मिसळा. केस व केसांच्या मुळांना हे मिश्रण चांगल्याप्रकारे लावा. पाच मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

काय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत

national news
लहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...

फेशियल करताना घेण्यात येणारी काळजी

national news
व्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...

१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग

national news
अनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...

बाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी

national news
आजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...

सफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा

national news
आजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...