testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हाऊसवाईफ जास्त तणावाखाली!

नवी दिल्ली| वेबदुनिया|
नोकरी करणार्‍या महिलांपेक्षा जास्त दुख आणि ताणावाखाली असून, त्यामुळे त्यांचा चिडचिडपणे वाढत असल्याचे एका जनमत चाचणीतून स्पष्ट आले आहे. जेव्हा की 26 टक्के हाऊस वाईफनी कालपेक्षा सद्यस्थितीत अधिक दु:ख असल्याचे म्हटले आहे.

केवळ 16 टक्के नोकरदार महिलांनी असेच मत नोदंवले आहे. तर तणावाचे निदान झाल्याचे 28 टक्के हाऊसवाईफनी म्हटले आहे. तर हाच दावा 17 टक्के नोकरदार महिलांनी केला आहे.


यावर अधिक वाचा :