बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

योनीच्या दुर्गंधापासून मुक्तीसाठी नैसर्गिक उपाय

वजाइना अर्थात मांड्यांमधील भाग जे बंद असल्यामुळे तिथे ओलावा असतो. ओलावा असलेल्या ठिकाणी दुर्गंध सुटणे स्वाभाविक आहे. अश्या भागाला वार्‍या न लागल्यामुळे येथे मायक्रोबिअल इन्फेक्शन होण्याची भीती असते.
 
वजाइनामध्ये यीस्ट इन्फेक्शन आणि यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होणे सामान्य आहे आणि यामुळे दुर्गंध येते. जर आपण नैसर्गिकरीत्या या दुर्गंधापासून सुटकारा मिळवू पाहत असाल तर हा घरगुती उपाय अमलात आणा:
 
एका भांड्यात एक ग्लास पाणी उकळून घ्या. त्यात लिंबाची 5-6 धुतलेली पाने टाका. गॅस बंद करा आणि ही पाने अर्धा तास पाण्यात राहू द्या. आता पाण्यातून पाने काढून एका जारमध्ये भरून घ्या. तीन आठवड्यापर्यंत दिवसातून एकदा वजाइनाला या पाण्याने धुवा.
 
लिंबाच्या पानांमध्ये लिमोनेन नामक तत्त्व आढळतं जे अँटी मायक्रोबिअल एजेंट आहे. हे बॅक्टिरिया आणि फंगसला नष्ट करून इन्फेक्शन आणि दुर्गंध कमी करतं. याव्यतिरिक्त लिंबाची पाने वजाइनाची नैसर्गिक पीएच संतुलन ठेवतं ज्यामुळे वजाइनाची रुक्षात सारख्या समस्यांना समोरा जावं लागत नाही.
 
यासह वजाइनाची स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी सुरक्षित सेक्स करावे.