testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हनीमूनहून परतल्यावर मुलीने शेअर केल्या बेडरूमच्या सर्व गोष्टी - व्हिडिओ वायरल

khane me kya hai aaj
काय तुम्ही तुमच्या आईशी खुलून सेक्सबद्दल बोलल्या आहात का? सेक्सवर बोलणे तुमच्यासाठी वाईट आहे ? तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला पाहिजे. 'खाने में क्या है' नवाने यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओत हनीमूनहून आलेल्या एका मुलीने आईला बेडरूमच्या सर्व गोष्टी शेअर केल्या, पण एक नवीन अंदाजात.

मुलगी किचनमध्ये कुकराची शिटी लावणे, कढईत मसाले भाजण्याच्या माध्यमाने आपल्या सेक्स लाईफबद्दल आईला समजावते. मुलगी आईला आपल्या ऑर्गेज्मबद्दल देखील सांगते.

ब्लशकडून काढण्यात आलेल्या या व्हिडिओत मुलगी मेड समोर आईशी खुलून बोलते. ती आईला समजावते की महिलांनी कसे आपल्या आवडीचे काम करायला पाहिजे. या व्हिडिओची स्क्रिप्ट आकंक्षा सेदा आणि राधिका आनंद यांनी लिहिली आहे, जेव्हा की डायरेक्ट देखील आकंक्षानेच केले आहे. व्हिडिओला तिनं दिवसांमध्ये 9 लाखापेक्षा जास्त लोकांनी बघितले आहे.

मुली कढईत शिजत असलेले अन्न आणि त्याच्या रस्साच्या माध्यमाने आपल्या वैयक्तिक निजी क्षणांना समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तिला कळत की तिच्या आईला कधीच ऑर्गेज्म प्राप्त झाले नाही. तुम्हाला सांगायचे म्हणजे की रिपोर्टनुसार अनुमानात: भारतातील 70 टक्के स्त्रिया संपूर्ण जीवनात कधीही ऑर्गेज्म हसील करू शकत नाही. व्हिडिओच्या शेवटी आई आपल्या मुलीसोबत हसते आणि मेड दोघींच्या बोलण्यात भाग घेते. बघा पूर्ण व्हिडिओ....


यावर अधिक वाचा :

एक लग्नसोहळा दोन जुळ्यांचा

national news
अमेरिकेतील एक असे जोडपे समोर आले आहे जर ते एकत्र उभे राहिले तर समोरच्या व्यक्तीला ...

अवनी भारताची पहिली महिला फायटर पायलट

national news
भारतीय वायुसेनेतील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी हिने मिग-21 बायसन हे लढाऊ विमान एकटीने ...

नितीश कुमारांनी लालूच्या बंगल्यात सोडले भूत

national news
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे मोठ पुत्र आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री ...

मोदी आणि कमळाच्या नावाने ते मागा : शहा

national news
कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दरम्यान, इथे पक्षाचा कोण उेदवार उभा ...

इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही

national news
बारावीच्या परीक्षेचा इंग्रजीचा पेपर हा फुटला नव्हता तर हा गैरप्रकार होता. त्यामुळे ...