बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

गरोदरपणाच्या वेळेस प्रवास -1

प्रेग्नेंसीचे तीन फेज असतात त्यातील दुसरा फेज यात्रेसाठी सुरक्षित असतो. या दरम्यान मार्निंग सिकनेस सारखे त्रास कमी होतात. हवाई प्रवास नेहमी तिसऱ्या फेजच्या आधीच करावे. जर हवाई प्रवास करावे लागले तर दुसरा चरण म्हणजे 14 ते 28वा आठवडा योग्य असतो.

काही एअरलाईन्स 36व्या आठवड्यानंतर यात्रेची परवानगी देत नाही. ज्या राज्यात, देशांत मलेरिया, इंफ्लूएंजा सारखे रोग जास्त प्रमाणात असतात तेथे जाणे टाळावे. शरीरात पाण्याची मात्रा कमी होऊ नाही द्यावी, विमानात आर्दत्ताचे स्तर कमी असल्यामुळे डीहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता संभवते.