शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

डिझायनर पेन स्टँड

मुलांच्या पुस्तांच्या रॅकमध्ये पेनस्टँडसाठी वेगळी जागा तुम्ही बनवू शकता. ग्लास, लाकूड, प्लास्टिक किंवा मेटलपासून बनविलेलं पेनस्टँड अतिशय सुंदर असतात. जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर पेनस्टँड रंगीत ग्लास पेपरनंही सजवू शकता किंवा त्याला वेगवेगळ्या स्टिकर्सनेही सजवता येते.

कलर्स, क्रेयॉन, जॉमेट्री बॉक्स हे साहित्य टेबलच्या एका ड्रॉवरमध्ये ठेवा. दुसर्‍या ड्रॉवरमध्ये ट्युशनच्या वह्या, मॉडेल क्वेश्चन पेपर इत्यादी साहित्य ठेवा. ट्रेमध्ये ‍वेगवेगळ्या विषयांचं चार्ट पेपरचं फोल्डर आणि महत्त्वाचे कागद ठेवा.