गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

या 25 प्रकारे ठेवा आई वडिलांचा सन्मान

* त्यांच्या उपस्थित फोन दूर ठेवा
 
ते काय म्हणतात त्यावर लक्ष द्या
 
त्यांचा सल्ला माना
 
त्यांच्या गोष्टीत सहभागी व्हा
 
त्यांच्यासमोर पाय पसरून बसू नका

* नेहमी त्यांची प्रशंसा करा
 
त्यांना चांगली बातमी आधी द्या
* त्यांना वाईट बातमी सांगणे टाळा
 
* त्यांच्या नातलगांशी आणि मित्रांशी चांगले वागा
 
* त्यांनी केलेले चांगले काम लक्षात ठेवा

* ते एकच गोष्ट अनेकदा सांगत असले तरी तेवढ्याच आवडीने ऐका जसे पहिल्यांदा ऐकत आहात
 
* त्यांना वाईट काळाची आठवण करवू नका
 
* त्यांच्या उपस्थित कानात बोलू नका
* त्यांचे विचार वाईट आहे असे म्हणू नका
 
* त्यांची गोष्टी कापू नका

* त्यांच्यासमोर त्याच्या नातवंडांना मारणे, रागावणे टाळा
 
* त्यांचा सल्ला आणि निर्देश घ्या
 
* त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलू नका
* त्यांच्याआधी जेवू नका
 
* त्यांना टक लावून रागाने पाहू नका

* त्यांना सन्मानाच्या दृष्टीने पहा
 
* त्यांच्या प्रार्थनेत सहभागी व्हा
 
* त्यांच्या चुकांवर हसणे टाळा
* सांगण्याआधी त्यांचे काम करा
 
* त्यांच्या आवडत्या नावाने त्यांना संबोधित करा