शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

स्त्री असो वा पुरुष, हे 5 काम जास्तवेळ नाही करायला पाहिजे

पहिले काम - अंघोळ 
अंघोळ करणे आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर असत. पण जास्त वेळापर्यंत अंघोळ केल्याने आरोग्यासंबंधी नुकसान होण्याची शक्यता आहे. सर्दी, खोकला किंवा ताप येण्याची शक्यता आहे.

दुसरे काम - रात्री उशीरापर्यंत जागणे 

चांगले आरोग्य आणि दीर्घायुषीसाठी रोज पर्याप्त झोप घेणे जरूरी आहे. झोपण्याची वेळ फार कमी किंवा जास्त असल्यामुळे आरोग्य बिघडू शकत, लठ्ठपणा वाढू शकतो.

तिसरे काम - सकाळी उशीरापर्यंत झोपणे
सकाळी उशीरापर्यंत झोपल्याने शरीरात आळशीपणा येतो आणि या सवयीमुळे लक्ष्मी प्रसन्न राहत नाही. सकाळची वेळ आरोग्यासाठी फायदेशीर असते. लवकर उठल्यामुळे शरीर निरोगी राहत. 

चवथे काम - शय्यासेवन 
स्त्री पुरुषाला या गोष्टीचे विशेष करून लक्षात ठेवायला पाहिजेकी काम क्रीडा अर्थात शय्यासेवन जास्तवेळ करू नये. या क्रीडेला जास्तवेळ केल्याने शरीरात कमजोरी येते. 

पाचवे काम - व्यायाम करणे 
व्यायामामुळे शरीरात रोग प्रतिकारक क्षमता वाढते, पण व्यायामात जास्त वेळ नाही घालवायला पाहिजे. जास्त वेळ व्यायाम केल्याने शरीरात थकवा येतो व शरीर दुखायला लागत.