testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बीएससीमध्ये सर्वात मोठी उसळी, निर्देशांक ३० हजाराच्या पुढे

मुंबई शेअर बाजार निर्देंशांकाने बुधवारी इतिहातील सर्वात मोठी उसळी घेत ३० हजाराचा टप्पा ओलांडला. बाजार बंद होताना शेअर निर्देशांक ३० हजार १३३ वर बंद झाला. तर राष्ट्रीय निर्देशांकही ९३५१वर पोहोचला.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने बाजारात चैतन्य निर्माण झाले. त्यामुळेच निर्देशांकात वाढ झाली. शेअरमार्केटमधील १५ कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वधारले आहेत.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी देशातील बडा उद्योगसमुह असलेल्या रिलायन्स समुहाने चौथ्या तिमाहीत ८ हजार कोटींना नफा झाल्याचे जाहीर केल्यानंतर रिलायन्ससह इतर कंपन्यांचे शेअर्सही वधारले होते.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

लातूरला मिळाला अखेर परिवहन सभापती

national news
दीर्घ प्रतिक्षेनंतर लातूर महानगरपालिकेला आज परिवह्न सभापती मिळाला. भाजपच्या सर्व ...

मेगा भरतीवर पुन्हा एकदा ब्रेक, मराठा आरक्षण निर्णय झाल्यावर ...

national news
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी 23 जानेवारीला ...

अभिनेते दिलीपकुमारांना न्याय नाही : सर्वसामान्यांनी काय ...

national news
मुंबई :सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते पद्मविभूषित दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानो ...

स्वच्छ भारत’च्या नावाखाली देशवासीयांना चुना, कर रद्द ...

national news
सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारतीयांची फसवणूकच चालवली आहे. ...

शाओमीची सेल 19 डिसेंबर पासून, या उत्पादनांवर सवलत मिळेल

national news
2018 च्या समाप्तीपूर्वी शाओमी आपल्या फॅन्ससाठी अजून एक सेल आयोजित करणार आहे. शाओमीची "न.1 ...