गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वेबदुनिया|

या 10 शेअर्सवर आज नशीब अजमावून पाहा

WD
शेअर बाजार गुंतवणुकदार आज 14 नोव्हेंबर 2013ला शालीमार पेंटस, आइडिया सेलुलर, टाटा स्‍टील, रिलायंस कम्‍युनिकेशंस, अंबुजा सीमेंटस, प्रीति मर्केंटाइल्‍स, अरविंद, आरईसी, कैपलिन पाइंट लैबोरेट्रीज, महिंद्रा होलीडे, यस बैंकवर आपले नशीब अजमावून पाहू शकतात.

टाटा स्‍टीलला 360 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 356 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 363 रुपये तसेच 370 रुपये आहे, जर हे 355 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 352 रुपये तसेच 345 रुपये होऊ शकतो.

आइडिया सेलुलरला 166 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 163 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 167 रुपये तसेच 170 रुपये आहे, जर हे 163रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 161 रुपये तसेच 157 रुपये होऊ शकतो.

अंबुजा सीमेंटसला 176 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 174 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 178 रुपये तसेच 180 रुपये आहे, जर हे 174 रुपए के नीचे रहता है तो गिरकर 172 रुपये तसेच 170 रुपये होऊ शकतो.

अरविंदला 122 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 118 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 124 रुपये तसेच 127 रुपए है। यदि यह 117 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 115 रुपये तसेच 110 रुपये होऊ शकतो.

कैपलिन पाइंट लैबोरेट्रीजला 73 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 71 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 78 रुपये तसेच 83 रुपये आहे, जर हे 71 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 67रुपये तसेच 60 रुपये होऊ शकतो.

प्रीति मर्केंटाइलला 356 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 353 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 362 रुपए एवं 369 रुपये आहे, जर हे 353 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 349 रुपए एवं 342 रुपये होऊ शकतो.

महिंद्रा होलीडेला 242 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 240 रुपए के स्‍टॉप लॉस के साथ इसका लक्ष्‍य 245 रुपये तसेच 248 रुपये आहे, जर हे 240 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 238 रुपये तसेच 234 रुपये होऊ शकतो.

यस बैंकला 332 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 329 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 336 रुपये तसेच 341 रुपये आहे, जर हे 327 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 325 रुपये तसेच 319 रुपये होऊ शकतो.

रिलायंस कम्‍युनिकेशंसला 134 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 131 रुपए के स्‍टॉप लॉस के साथ इसका लक्ष्‍य 137 रुपये तसेच142 रुपये आहे, जर हे 131 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 128 रुपये तसेच 124 रुपये होऊ शकतो.

शालीमार पेंटसला 84 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 80 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 89 रुपये तसेच 93 रुपये आहे, जर हे 79 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 75 रुपये तसेच 66 रुपये होऊ शकतो.