शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वेबदुनिया|

हे 11 शेअर्स आज विकत घेऊन पाहा

शेअर बाजार गुंतवणुकदार आज 20 सप्टेंबर 2013 ला अदानी एंटरप्राइजेज, एलआयसी हाउसिंग, यस बँक, रिलायंस कम्‍युनिकेशंस, पीएफसी, कर्नाटक बँक, कॅडिला हेल्‍थकेयर, जुबिलेंट फूडस, आशिका क्रेडिट कॅपिटल, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा वर आपले नशीब अजमावून पाहू शकतात.

WD


यस बँकला 388 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 375 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 404 रुपये तसेच 423 रुपये आहे, जर हे 374 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन359 रुपये तसेच 330 रुपये होऊ शकतो.

अदानी एंटरप्राइजेजला 150 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 145 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 153 रुपये तसेच 158 रुपये आहे, जर हे 145 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 142 रुपये तसेच134 रुपये होऊ शकतो.

रिलायंस कम्‍युनिकेशंसला 163 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि156 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 167 रुपये तसेच 174 रुपये आहे, जर हे 155 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 150 रुपये तसेच 140 रुपये होऊ शकतो.

पीएफसीला 136 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 134 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 138 रुपये तसेच 141 रुपये आहे, जर हे 134 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 132 रुपये तसेच 130 रुपये होऊ शकतो.

कर्नाटक बँकला 95 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 94 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 97रुपये तसेच 99 रुपये आहे, जर हे 94 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 93 रुपये तसेच 90 रुपये होऊ शकतो.

कॅडिला हेल्‍थकेयरला 679 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 674 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 683 रुपये तसेच 691 रुपये आहे, जर हे 673 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 671रुपये तसेच 662 रुपये होऊ शकतो.

जुबिलेंट फूडसला 1063 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 1057 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 1066 रुपये तसेच 1072 रुपये आहे, जर हे 1054 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 1048 रुपये तसेच 1041रुपये होऊ शकतो.

आशिका क्रेडिट कॅपिटलला 138 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 136 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य142 रुपये तसेच 146रुपये आहे, जर हे 136 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 132 रुपये तसेच127 रुपये होऊ शकतो.

एचडीएफसी बँकला 684 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 681रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 688 रुपये तसेच 695 रुपए है। यदि यह 681 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 678 रुपये तसेच 671रुपये होऊ शकतो.

एलआयसी हाउसिंग फायनेंसला 205 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 202 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य लक्ष्‍य 209 रुपये आहे, जर हे 215 रुपये तसेच 201 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 197 रुपये तसेच 190 रुपये होऊ शकतो.

टेक महिंद्राला 1300 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 1294 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 1315रुपये आहे, जर हे 1340 रुपए है। यदि यह 1285 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 1276 रुपये तसेच 1254 रुपये होऊ शकतो.

सौजन्य: मोलतोल.इन