Widgets Magazine
Widgets Magazine

इंस्टंट लाडू

साहित्य: 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी ओले खोबरे, दोन वाट्या साखर, जायफळ पूड, काजू-मनुका, 1 कप दूध.
कृती: रवा कढईत नुसताच भाजा. रव्यात खोबरे, साखर, दूध घालून मंद आचेवर हालवून शिजवा. मिश्रण घट्ट होत आलं की गॅस बंद करून खाली उतरवून घ्या. त्यात जायफळ पूड, काजू-मनुका घाला. लाडू वळून घ्या.


यावर अधिक वाचा :