testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आंबा - स्ट्रॉबेरी व अंजीरची स्वीट डिश

Last Modified सोमवार, 1 मे 2017 (10:43 IST)
साहित्य . 2 हापूसचे आंबे, 4 पिकलेले ताजे अंजीर, 12 स्ट्रॉबेरीज, अर्धा वाटी पिठी साखर, 1 वाटी दुधावरची घट्ट साय.
कृती : आंब्याची व अंजिराची साले काढून लहान फोडी कराव्या. प्रत्येक स्ट्रॉबेरीचे 2-2 तुकडे करावे. थोडे स्ट्रॉबेरीचे तुकडे सजावटीसाठी बाजूला ठेवावे. नंतर सर्व एकत्र करून 2 तास फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करावे. आयत्या वेळी घट्ट साय व साखर घालून ढवळावे. वरून स्ट्रॉबेरीचे तुकडे लावून सर्व्ह करावे.


यावर अधिक वाचा :