गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

कैरीची बर्फी

साहित्य- 1 वाटी कैरीचं गर, 6 वाटी साखर, वेलची पूड, ड्राय फ्रूट्स (आवडीप्रमाणे)

कृती: साखरेचा पाक तयार करा. गोळीबंद पाक तयार झाला की त्यात गर घालून हळू हळू डावाने हालवा. शिजल्यानंतर खाली उतरवून वेलीच पूड घालून घोटातुपाचा हात लावलेल्या ताटात ओता. आवडीप्रमाणे वरून ड्राय फ्रूट्सने सजवा. 8-10 तास तसंच राहू द्या. नंतर वड्या कापा.