शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

तिळाच्या करंज्या

ND
साहित्य : ३ वाट्या मैदा, १ वाटी तीळ, १ वाटी किसलेला गुळ, अर्थी वाटी खसखस, अर्धा टेबलस्पून तूप आणि १ पाव तूप घ्या.

कृती : सर्वप्रथम तीळ भाजून बारीक करुन घ्या. नंतर खसखसही भाजून घ्यावी. तीळ, किसलेला गुळ, खसखस व तूप एकत्र करुन त्याचे सारण तयार करुन घ्या. मैद्यामध्ये मोहन घालून चांगले एकजीव करुन घ्या. चवीकरिता थोडे मीठ घालून दुधाने किवा पाण्याने मैदा घट्ट शिजवून घ्या. दहा मिनिटे झाकून ठेवा. नंतर हव्या तेवढ्या आकाराच्या पुर्‍या लाटून त्यात करंजीप्रमाणे तिळाचे सारण भरा. तूपात ह्या करंज्या तळाव्यात.