शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

ब्रेडचा शिरा

साहित्य: 5 ब्रेड स्लाइस, 2 कप दूध, अर्धा कप साखर, 1 चमचा तूप, 5 वेलची, काजू-बदाम आवडीनुसार.

कृती: कढईत चमचा तूप गरम करून स्लाइस टाकून ब्राऊन होयपर्यंत चालवा. आता दूध, साखर टाकून हालवा. 2 चमचे अजून तूप टाकून शिर्‍याचा रंग येईपर्यंत हालवत राहा. नंतर वेलची पूड, ड्राय फ्रूट्स घालून सर्व्ह करा.