गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

भोपळ्याची केक

ND
साहित्य : भोपळा, गूळ, कणीक, खाण्याचा सोडा, तेल.
कृती : 250 ग्रॅम तांबडा भोपळा किसून घ्यावा. त्यात अर्धी वाटी गूळ, वाटीभर कणीक घालून कालवावे. त्यातच चिमूटभर खाण्याचा सोडा व दोन चमचे गोडतेल घालावे. सर्व मिश्रण कालवून घ्यावे. केकच्या भांड्याला आतून थोडे तेल लावावे. वरील गोळा त्यात घालावा व ओव्हनमध्ये 40 मिनिटे बेक करावा.