testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'व्हॅलेंटाईन डे'ची उद्योग जगताला गिफ्ट

gift
NDND
व्हॅलेंटाइन डे ने उद्योग जगताला नवसंजीवनी दिली आहे. या दिवशी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी देण्यात येणार्‍या विविध भेटवस्तूंची बाजारात विक्री वाढली आहे.

या माध्यमातून, चालूवर्षी उद्योग जगताला तीन हजार करोड रुपयांची कमाई मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. ही रक्कम गेल्या दोन वर्षात झालेल्या फायद्याच्या दुपटीहून अधिक आहे.

आज (गुरुवार) साजरा होत असलेल्या या दिवसासाठी गेल्या महिनाभरापासून बाजार सजले आहेत. यातूनच आपल्या प्रिय व्यक्तीला भेट देण्यात येणार्‍या वस्तूंमध्येही आधुनिकतेने शिरकाव केला असल्याने अधिक मौल्यवान वस्तू भेट स्वरूपात देण्याचा नवा पायंडा पडला आहे. आणि याचाच फायदा उद्योग जगताला झाला आहे.

नई दुनिया|

व्हॅलेंटाईडेच्या कार्ड्‍ससाठी येथे क्लिक करा...


यावर अधिक वाचा :

पोलीस शिपायाने चक्क ३ लग्नं केली पुण्यातील गोष्ट

national news
पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यांतर्गत सेवेत असलेल्या या पोलीस शिपायाने चक्क ३ लग्नं केली ...

सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही आजपासून संपावर

national news
मुंबई येथील जे जे रुग्णालयात डॉक्टरला बेदम मारहाण प्रकरणी आता सायन रूग्णालयातील निवासी ...

विधार्भात पाणी प्रश्न पेटला जीवण प्राधिकरणच्या एका ...

national news
पाण्यासाठी नागरिकांचा उद्रेक झालाय. वडगाव चौकात पाणीटंचाईच्या प्रश्नातून जीवण ...

कुमारस्वामींचे लग्न झाले तेव्हा दुसरी पत्नी आली होती

national news
कर्नाटकचे संभाव्य मुख्यमंत्री व जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांच्यापेक्षा लोकांना ...

लवकरच एसटीत व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम वेळ आणि थांबे कळणार

national news
सर्वांची लाडकी आणि सार्वजनिक वाहन व्यवस्था असल्लेली जीवन वाहिनी असलेली लालपरी अर्थात एसटी ...