testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

या कारणांमुळे येतात वाईट स्वप्न, जाणून घ्या त्याचे कारण आणि निवारण

Last Modified सोमवार, 6 नोव्हेंबर 2017 (14:22 IST)
झोपेत काही स्वप्न तुम्हाला आवडतात आणि आपण त्याला लक्षात ठेवतो. पण काही भितीदायक स्वप्न बघितले तर तुम्हाला अस वाटू लागत की हे आपल्यासोबतच होत आहे आणि तुम्ही घाबरून जाता. बरेच लोक भितीदायक स्वप्न बघतात आणि घाबरून उठून बसतात. आणि ही समस्या एक वेळाच नव्हे तर सारखी सारखी होत असेल तर ही मोठी समस्येचे रूप धारण करून घेते. आज तुम्हाला असे काही वास्तू टिप्स देत आहे ज्याने तुम्ही भितीदायक स्वप्नांपासून मुक्त होऊ शकता.

आपल्या डोक्याशी चाकू ठेवून झोपा

तुम्हाला सांगायचे म्हणजे वास्तूप्रमाणे जर तुम्हाला भितीदायक स्वप्न येत असतील तर रात्री झोपण्याअगोदर आपल्या डोक्याशी एक चाकू ठेवायला पाहिजे.
जर तुमच्याजवळ चाकू नसेल तर एखादी लोखंडाची धारदार वास्तू ठेवू शकता. असे केल्याने तुम्हाला या भितीदायक स्वप्नांपासून सुटकारा मिळेल.


पिवळे तांदूळ ठेवावे
तुम्हाला जर रात्री भितीदायक स्वप्न येत असतील तर तुम्हाला डोक्याखाली पिवळे तांदूळ ठेवून झोपायला पाहिजे. जर तुम्हाला तांदुळाला पिवळे करायचे असेल तर तुम्हाला हळदीचा वापर करावा लागेल. असे केल्याने तुम्हाला रात्री वाईट स्वप्न येणार नाही.

छोटी वेलची देखील असते फायदेशीर

जर तुम्हाला रात्री वाईट स्वप्न येतात तर तुम्हाला घाबरायला नाही पाहिजे त्यासाठी तुम्हाला रात्री झोपण्याअगोदर एका कपड्यात लहान वेलची बांधून उशी खाली ठेवायची आहे. वस्तूप्रमाणे असे केल्याने तुम्हाला रात्री वाईट स्वप्न येणे बंद होऊन झोपही चांगली लागते.

तांब्याच्या भांड्यात ठेवा पाणी

बर्‍याच वेळा असे बघण्यात येत की वाईट स्वप्न तुम्हाला आले नाही तरी तुम्ही झोपेत घाबरून उठता. असे तुमच्याबरोबर नेहमी होत असेल तर तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यात पाणी भरून आपल्या पलंगाखाली ठेवायला पाहिजे आणि सकाळी उठून ते पाणी कुंड्यात टाकून द्यावे. असे केल्याने तुमची ही समस्या

लवकरच दूर होईल आणि तुम्हाला वाईट स्वप्न येणार नाही.

जोडे चपला ठेवू नये

जर तुमची सवय असेल की रात्री झोपताना तुम्ही तुमचे जोडे चपला आपल्या बिछान्याच्या खाली ठेवत असाल तर हे ठेवणे ताबडतोब बंद करा कारण वाईट स्वप्न येण्याचे हे एक कारण असू शकत.


बिछाना स्वच्छ करून झोपाजर तुम्हाला रात्री स्वप्न येत असतील आणि कदाचित तुम्ही बिछान्याला स्वच्छ करून झोपत नसाल तरी देखील वाईट स्वप्न येतात. झोपण्याअगोदर पाय धुऊन झोपावे.

महिलांनी केस बांधून झोपू नये
जर तुम्हाला रात्री वाईट स्वप्न येत असतील आणि तुम्ही महिला असाल तर
लक्षात ठेवा की तुम्हाला रात्री केस मोकळे करून झोपायचे आहे. जर तुम्ही केस बांधून झोपत असाल तर तुम्हाला बर्‍याच प्रकारच्या समस्यांना पुढे जावे लागेल. वास्तूत असे करण्याची मनाई आहे.


यावर अधिक वाचा :

वयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का?

national news
आयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...

आत्मा न स्त्री असते न पुरूष

national news
जीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...

पाळा काही धार्मिक नियम

national news
शिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...

देवळात का जायचे?

national news
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...

अन्न- संस्कार

national news
शुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...
Widgets Magazine

आयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल

national news
आयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...

सोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ

national news
गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...

स्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

national news
उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...

शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला

national news
बलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...

गंभीर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार

national news
गौतम गंभीरने दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे. गंभीरऐवजी आता ...