Widgets Magazine

वास्तू: जेवण बनवताना मन असावं शांत

kitchen
आहार हे आमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणून जेवण तयार करताना, ज्या जागेवर जेवर तया होत आहे तेथील वास्तू योग्य असावी. ज्याने शरीर निरोगी राहतं आणि विचारांमध्येही सकारात्मकता येते. तर पाहू काही सोप्या वास्तू टिप्स ज्याने आपण घेतलेला आहार आपल्याला शरीरासाठी योग्य ठरेल.
* किचनमध्ये प्लेटफॉर्मवर वापरण्यात येणार्‍या दगडाचा रंग गडद नसावा. किचनमध्ये हलक्या रंगाचा दगड वापरावा. काळा रंग तर अगदी टाळावा.
*
किचनच्या भीतींवरही हलका रंग पोतलेला असावा. याने घरात सुखी वातावरण राहतं.
*
वजनदार भांडी, मिक्सर किंवा इतर वजनी उपकरण दक्षिण भीतींकडे ठेवावे.
*
पिण्याचे पाणी, फिल्टर पूर्व किंवा पूर्व-उत्तरीकडे असावे.
*
अग्नी आणि पाणी हे अगदी लांब असावे.


यावर अधिक वाचा :