किचन वास्तू टिप्स

Widgets Magazine

* किचनमध्ये भिंतीवर गडद रंग वापरू नये, हलका हिरवा, पिस्ता, ऑफ व्हाईट, ऐवरी असे रंग असले पाहिजे.
* किचनच्या ट्रॉली, कपाटे, क्रॉकरी या सर्वांचा रंग गडद नसून हलका असवा.
* किचन मध्ये गॅसच्या समोर बाथरूम किंवा देवघर नसावे.
* किचनमधील फॉल सिलिंग उतरते नसावे.
* किचनमध्ये गळके नळ नसावे तसेच खाली ओल, लिकेज असू नये.
* किचनच्या ओट्याचा दगड काळा नसून ग्रीन ग्रॅनाइट वापरावे.
* किचनच्या ओट्यावरती कोणत्याही देवाचे फोटो किंवा मुरत्या नसाव्या.
* किचनमध्ये गॅस शेजारी पाण्याचे हंडे ठेवू नये.
* किचन ओट्यामागे आरसा किंवा काचेचे कपाट नसावे.
* नकारात्मकता घालवण्यासाठी किचन ओटा, जमिनीवरील फरशी खडे मिठाच्या पाण्याने स्वच्छ करावी.
* किचन मध्ये डायनिंग टेबल पूर्व-पश्चिम असा ठेवावा.
* किचन मध्ये पाण्याचे सिंक उत्तर- पूर्व दिशेकडे असावे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

वास्तुशास्त्र

news

Vastu Tips : देवघर कुठे असावे?

देवघर पश्चिम किंवा दक्षिण दिशेत नसले पाहिजे. देवघर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असले ...

news

Vastu tips: घरात चुकूनही ताजमहालाचे फोटो लावू नये

कळत न कळत आम्ही असे काही फोटो किंवा शोपीस आपल्या घरात आणतो, ज्यामुळे घरातील वातावरण ...

news

वास्तू: जेवण बनवताना मन असावं शांत

आहार हे आमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणून जेवण तयार करताना, ज्या जागेवर ...

news

मानसिक ताण दूर करेल हा वास्तू उपाय

जर घरात नकारात्मक ऊर्जेचा आभास होत असेल तर घरात संध्याकाळी सुवासिक आणि पवित्र धूर करावा. ...