testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लॉकरसमोर लावा आरसा, भरभराटी येईल

* घरात लॉकरसमोर आरसा लावल्याने आय आणि प्रापर्टीमध्ये वृद्धी होते. कारण आरसा सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित करतं जे व्यवसायासाठी उत्तम आहे.
*
घरात चौकोनी आकाराचा आरसा सर्वोत्कृष्ट मानला आहे. तसेच घरात गोल किंवा ओव्हल शेपचा आरसा लावू नये.यावर अधिक वाचा :