Widgets Magazine

अपुरे बनलेल्या घरात राहणे म्हणजे वास्तू दोषाला निमंत्रण देणे

vastu
वास्तू शास्त्र व्यवस्थित नियमांवर चालणारे विज्ञान आहे आणि जर तुम्ही वास्तू नियमानुसार घर बनवले व त्याची साजसज्जा केली तर
घरात सुख-शांती आणि संपन्नता कायम राहते. पुढे बघूया वस्तूच्या नियमांबद्दल -

अधुरे बनलेल्या घरात राहणे टाळावे


बर्‍याच वेळा असे होते की एखाद्या शुभ मुहूर्तामुळे आम्ही घाईगडबडीत अपुरे बनलेल्या घरात शिफ्ट होतो. असे केल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकते. जर नवीन घरात प्लास्टर पूर्ण झाले नसेल, विटा भिंतीतून दिसत असतील किंवा पेंट केले नसेल तर हा एक प्रकारचा वास्तुदोष आहे. त्या घरात नेहमी असंतोष राहतो.


यावर अधिक वाचा :