testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सावध व्हा.... मनी प्लांटने होऊ शकतं आर्थिक नुकसान

money plant
या दिशेचे दैवत गणपती आणि प्रतिनिधी शुक्र असल्यामुळे मनी प्लांट आग्नेय अर्थात दक्षिण-पूर्वीकडे लावणे योग्य आहे.
गणपती अमंगळाचा नाश करणारे आणि शुक्र सुख-समृद्धी देणारे. याव्यतिरिक्त शुक्र ग्रहाला वेळाचे कारण मानले आहेत. म्हणून मनी प्लांट आग्नेय दिशेत लावावे.


यावर अधिक वाचा :