testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मनाच्या शांती साठी वास्तू टिप्स

tension
* रोज कापूर जाळून झोपा.

* दिवसातून एकदा चांदीच्या ग्लासात पाणी प्या, याने रागावर नियंत्रण राहील.
* घरात भिंती किंवा छतावर जाळे नसले पाहिजे याने मानसिक ताण येतो.

* संध्याकाळी घरात आणि पवित्र धूर करावा.

* घरातील उपकरणे जे घोगरा किंवा विचित्र आवाज करत असतील, त्यांना वेळेवारी दुरुस्त करा.


यावर अधिक वाचा :