गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

येथे लावू नये कॅलेंडर आणि घड्याळ

calendar
घरात तारीख आणि वेळ दाखवणारे अर्थात कॅलेंडर आणि घड्याळ कोणत्याही भीतींवर लावू नये. योग्य दिशेत कॅलेंडर आणि घड्याळ लावल्याने भाग्य उजळायला वेळ लागत नाही. पाहू या दोन्हींसाठी काही वास्तू नियम:
calendar 2017
* सर्वात आधी जुनं कॅलेंडर आणि बंद पडलेली घड्याळ घरातून बाहेर करावी.
* कॅलेंडर आणि घड्याळ उत्तर, पूर्व आणि पश्चिम दिशेत लावू शकता.
* कॅलेंडरवर जनावर, उदास किंवा नकारात्मक फोटो नसले पाहिजे.
* घरातील दाराच्या मागे किंवा खिडकीजवळ कॅलेंडर किंवा घड्याळ नसावी.
 
हे टिप्स अमलात आणून आपण आजारापासून मुक्त राहाल, घरातील क्लेश दूर होईल आणि घरात सुख-समृद्धी नांदेल.