testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

घराचे वास्तुदोष दूर करतो लिंबू

vastu lemon
Last Modified बुधवार, 30 जानेवारी 2019 (00:21 IST)
लिंबू जसे आरोग्यासाठी फायदेशीर असतं, तसेच ज्योतिषशास्त्रात लिंबाचा वापर दृष्ट काढण्यासाठी केला जातो. तसेच लिंबू वास्तुदोष देखील दूर करतो. असे म्हटले जाते की लिंबाचा पौधा घरातील नकारात्मक शक्तीला घरात राहू देत नाही. ज्यामुळे वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो.
जर तुमच्या घरात अचानक कोणी व्यक्ती आजारी पडला आणि कुठले ही औषध त्याला लागू पडत नसतील तर एका लिंबावर काळी शाई ने 307 लिहा आणि त्या व्यक्तीवरून उलट्या दिशेने सात वेळा फिरवा आणि झाडावर टाकून द्या. याने त्याच्या आरोग्यात सुधारणा होईल.

तसेच जर तुम्हाला रात्री झोपताना वाईट स्वप्न येत असेल आणि त्यामुळे तुम्ही झोपू शकत नसाल तर तुमच्या जवळ एक हिरवा लिंबू ठेवून झोपा आणि तो लिंबू वाळल्यानंतर त्याच्या जागेवर दुसरा लिंबू ठेवा. असे पाच वेळा करा. यामुळे वाईट स्वप्न येण्याची तुमची समस्या नक्कीच दूर होईल.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

वारी पंढरीची: गोंदवले ते पंढरपूर

national news
श्री. अमेय पद्माकर कस्तुरे

गुरु पौर्णिमा पूजनाची सोपी विधी

national news
आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. ...

छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती

national news
छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु समर्थ रामदास स्वामी यांचे एकनिष्ठ भक्त होते. राजा ...

गुरु पौर्णिमा 2019 : 16 जुलै रोजी गुरु पूजनात हे 4 मंत्र ...

national news
16 जुलै 2019, मंगळवारी गुरु पौर्णिमा आहे. गुरु पौर्णिमेला गुरु पूजनाचा दिवस आहे परंतू ...

श्री समर्थ सद्गुरूचा समर्थ महिमा

national news
श्री समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्राला लाभलेले सद्गुरू होत. चारशे वर्षांनंतर आजही ...

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...