मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

कसं जाणून घ्याल की तुमच्या घरात वास्तुदोष आहे!

घरात राहणारे लोक नेहमी आजारी पडत असतील तर  
घरात सदैव भांडण होत असतील तर  
लाभापेक्षा खर्च जास्त होत असेल तर  
जास्तकरून लोकांची मानसिक स्थिती नेहमी खराब राहणे.  
घरात घुबड (उल्लू) दिसणे. 
घरात राहायला भिती वाटणे.  
घरात रात्री वेग वेगळ्या प्रकाराचे आवाज येणे.  
चालत असलेले काम थांबणे.  
घरात आत्मेचे दिसणे.   
गृह क्लेश राहणे  
वाईट स्वप्न दिसणे  
लग्न किंवा अपत्यात अवरोध येणे 
घराच्या वातावरणात भारीपण राहणे  
जर हे सर्व लक्षण तुमच्या घरात असतील तर समजून घ्या की तुमच्या घरात वास्तुदोष आहे.