शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

घराचे मेनं गेट असे असेल तर, रोग राहतील दूर

जर तुमच्या घरात लोक नेहमी आजारी राहत असतील आणि त्याने तुम्ही नेहमी त्रस्त राहत असाल तर अशी मान्यता आहे की घरातील मेनं गेटशी निगडित वास्तूचे काही उपाय केले तर तुमच्या प्रत्येक समस्या दूर होतील.  
 
1. असे म्हटले जाते की जर तुमच्या घरासमोर झाड किंवा खांब असेल तर मेनं गेटवर रोज स्वस्तिक काढायला पाहिजे.  
 
2. जर तुमच्या मेनं गेटसमोर गड्डा असेल तर कुटुंबातील सदस्यांना मानसिक रोग आणि तणाव राहण्याची शक्यता असेल. याचा बचाव करण्यासाठी त्या गड्ड्याला मातीने भरून द्या. 
3. जर तुमच्या घराच्या मेनं गेटसमोर किचड किंवा कचरा असेल तर कुटुंबातील कोणी ना कोणी सदैव आजारी राहण्याची शक्यता असते.  म्हणून लक्षात ठेवा की घराच्या आजूबाजूस कुठल्याही प्रकारचा कचरा नको. खास करून मेनं गेटच्या समोर.  
 
4. घराच्या मेनं गेटसमोर मंदिर किंवा पूजा स्थळ देखील नसावे. असे असल्याने घरात देवी-देवतांचा निवास राहत नाही आणि घरात आजारपण व त्या घरातील माणसं नेहमी दुखी राहतात.  
 
5. त्या शिवाय अशी मान्यता आहे की जर घरातील, खास करून मेनं गेट जवळचे झाड झुडपं वाळत असतील तर घरात राहणार्‍या लोकांना आजारपण आणि त्रास होऊ शकतो. म्हणून घरातील झाडांचे विशेष लक्ष्य ठेवायला पाहिजे.