शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By वेबदुनिया|

वास्तूप्रमाणे कोणती झाडं घराभोवती नकोत?

पपई, डाळिंब, बोरी, लिंब, केळी, फणस घराभोवती नकोत. काटेदार किंवा चिक गाळणारी झाडं घरात वा आवारात नकोत. (अपवाद गुलाब आणि कोरफड) पिवळी फूलं देणारी झाडं नकोत. लाल फूल देणारं झाड आग्नेयेला नको. कोरफड-लाजाळू एकाच कुंडीत असतील तर त्याचा दोष नाही.