Widgets Magazine

कच्च्या केळ्याचे थालिपीठ

वेबदुनिया 

Widgets Magazine

thalipith
साहित्य : दोन मोठी कच्ची केळी, भाजलेल्या शेंगदाण्याचा अर्धी वाटी कूट, अर्धा चमचा लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा, एक चमचा जिरेपूड, चवीपुरते मीठ, थोडेसे तूप. 
 
कृती : सर्वप्रथम साले काढून केळी किसावीत, त्यात दाण्याचा कूट, तिखट, जिरेपूड, मीठ घालून कालवावे. प्लॅ‍स्टिकच्या कागदावर लहान लहान थालिपीठे थापावीत. तव्यावर थोडे तूप घालून दोन्ही बाजूंनी थालिपीठे भाजावी.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खाद्य संस्कृती

news

टोमॅटोचे सांबार

सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन मिक्सरमधून बारीक करून घ्या. फोडणी देऊन त्यात सर्व टोमॅटोचे ...

news

मूगाच्या डाळीचा हलवा

मूगाची डाळ चार तास पाण्यात भिजत ठेवा. चार तासानंतर चाळनित उपसा. पाणी पूर्ण गेल्यानंतर ...

news

केळ्याची बर्फी

सर्वप्रथम केळींना स्मॅश करून घ्या. पॅनमध्ये दूध घालून घट्ट होईपर्यंत शिजवा. त्यानंतर ...

news

पनीर पॉटेटो मसाला

आले-लसूण वाटून पेस्ट करावी. पनीर कापून घ्यावे. बटाटे, टोमॅटोच्या फोडी कराव्यात. कोथिंबीर ...

Widgets Magazine