testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

काकडीचा डोसा

साहित्य : 1 कप गव्हाचे पीठ, 1/4 कप तांदळाचे पीठ, 1/4 कप बारीक कापलेली काकडी. चवीनुसार हिरव्या मिरच्या, मीठ, थोडे तेल.

कृती : मिक्सरमध्ये काकडी, मीठ आणि मिरची घालून चांगली पेस्ट तयार करून घ्या. त्यामध्ये गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, रवा आणि गरजेपुरते पाणी घालून चांगले हलून घ्या. या पीठाचे नेहमीच्या डोस्यासारखे डोसे तयार करा. हे गरमागरम डोसे कोणत्याही चटणी, सॉस किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाता येतील.


यावर अधिक वाचा :

महबूबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला, जम्मू कश्मीरमध्ये भाजप ...

national news
जम्मू कश्मीरमध्ये पीडीपी सोबत असलेली भाजप सत्तेत बाहेर पडली आहे. युती करण्यामागचे जे ...

विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदीवर खास ऑफर्स

national news
खास कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदी करीता अॅपल आणि फ्लिपकार्ट अशा कंपन्यानी काही ...

ट्रेनला उशीर झाला, मग IRCTC कडून जेवण मोफत

national news
रेल्वेने आरक्षित तिकिटावर प्रवास करत असाल आणि ट्रेन पाच ते सहा तास उशिराने धावत असेल तर ...

नाशिक: ATM मधून निघू लागले पाट पट पैसे, लोकांनी केली गर्दी

national news
एटीममध्ये पैसे नाही किंवा काही बिघाड झाल्यामुळे रसीद मिळाले पण पैसे नाही असे प्रकार खूप ...

भाजपला धक्का, स्वबळावर निवडणुका लढणार शिवसेना, पक्ष ठरवणार ...

national news
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला धक्का देत म्हटले की 2019 मध्ये पक्षाने लोकसभा निवडणुका ...