testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पनीर पॉटेटो मसाला

cream paneer
साहित्य: पनीर, बटाटे, धणे, जिरे, आले, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, हळद, मीठ, साखर, व्हिनेगर, तेल, तेजपत्ता, बटर, तिखट.
कृती : आले-लसूण वाटून पेस्ट करावी. पनीर कापून घ्यावे. बटाटे, टोमॅटोच्या फोडी कराव्यात. कोथिंबीर चिरावी. तेल गरम करून आले-लसूण पेस्ट, तेजपत्ता, धणे, जिरे पावडर, टोमॅटो, बटाटे, हळद, मीठ, साखर, व्हिनेगर, तिखट, पनीर घालून भाजी मंद आचेवर शिजवावी.


यावर अधिक वाचा :