Widgets Magazine

बीट पुर्‍या

साहित्य :
बीट, गव्हाचे पीठ, मिरचीची पेस्ट, हळद, मीठ, तेल.
कृती : गव्हाच्या पिठात हळद, मिरचीची पेस्ट, मीठ, किसलेले बीट टाकून पीठ भिजवा. छोट्या आकाराचे गोळे करून पुर्‍या लाटून घ्या. तेल गरम करून मंद आचेवर कुरकुरीत तळून घ्या. गरमागरम सर्व्ह करा.


यावर अधिक वाचा :